LPG Shortage : LPG वर संकटाचे ढग, पण PNG सुरूच; दोन्हींमध्ये फरक काय? कोणता गॅस स्वस्त?
LPG vs PNG : आखाती देशांमध्ये पेटलेलं युद्ध आणि जागतिक तणावाचा भारतालाही फटका बसत असून गॅस पुरवठ्यावरून लोकांचा चिंता वाढली आहे. घरगुती स्वयंपाकसाठी किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला, तर घरांना होणारा पाईप गॅस (PNG) पुरवठा देखील बंद केला जाऊ शकतो का? असा सवाल लोकांच्या मनात…