LPG Shortage: गॅस सिलेंडर गोडाऊनवरच दरोडा, जालन्यात रात्रीच्या अंधारात घडलं काय? महाराष्ट्रात कुठे कुठे काळाबाजार? किती जणांवर गुन्हे?
एलपीजी सिलेंडर चोरीलाImage Credit source: टीव्ही ९ मराठी Jalna Gas Cylinder Theft News: जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच…