Headlines

Maha Mumbai Coverage

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी इराणकडून देण्यात आली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांनी या भागात युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. मात्र कोणत्याही देशाकडून अमेरिकेला अद्याप सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. काही देशांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेला…

Read More
मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान

मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष…

Read More
LPG Shortage | मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले

LPG Shortage | मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले

राज्यातील गॅस टंचाईचा परिणाम आता खाद्य व्यवसायावरही दिसून येत आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील खाऊगल्लीत अनेक स्टॉल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. काही ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्यामुळे कोळशाच्या शेगडीचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर काही विक्रेत्यांनी स्टॉल उशिरा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात वडापावच्या दरात वाढ झाली असून एका वडापावची…

Read More
मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता सलमान खान आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांच्या लग्नाविषयी चाहत्यांकडून नेहमीच प्रश्न विचारले जातात. 52 वर्षीय गीता आजही सिंगल आहे. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवल्यानंतरही गीताला अनेकदा, तू लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला होता. तिच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या चाहत्यांनी तिला ‘गीता माँ’ असं नाव दिलं आहे. कोरिओग्राफीच्या विश्वात नाव कमावलेल्या गीताने एका मुलाखतीत…

Read More
लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

Bhojpuri Actress : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंह हिच्या आगामी किसान बहुरिया या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच होणार आहे. एका संघर्षशील महिलेची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी विषय मांडणार आहे. पतीच्या मानसिक आजारामुळे आणि घरातील कठीण परिस्थितीमुळे एक महिला कशी धैर्याने शेती करून घराची जबाबदारी सांभाळते याची भावनिक कथा…

Read More
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!

Uddhav Thackeray : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाची होरपळ ही संपूर्ण भारताला बसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सहन करावी लागत आहे. नवी मुंबईपासून ते गडचिरोली, वाशीम यासारख्या जिल्ह्यांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे राज्यात…

Read More