इराण-अमेरिका युद्धात मोठी खळबळ, थेट या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला…
इराण आणि अमेरिकेच्या युद्धात आखाती देश संकटात आहेत. आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, आम्ही फक्त आखाती देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथेच हल्ला करत आहोत, बाकी नाही. इस्त्रायलकडून हे षडयंत्र रचले जात असल्याचाही मोठा दावा इराणकडून करण्यात आला. आखाती देश या युद्धामुळे संकटात आहेत….