IPL 2026 : MS धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन? माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ
टी 20 वर्ल्डकपनंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता सुमारे दोन आठवडेच शिल्लक आहेत. यंदाच्याही आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीचे चाहते त्याला मैदानावर खेळताना पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी वर्षातून फक्त आयपीएलमध्येच खेळतो. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरवर्षी चाहत्यांना हीच चिंता असते…