Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला…

Read More
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?

Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवालय येथे पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीसाठी पक्षाचे अनेक आमदार दाखल झाले असून पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेतील आमदारांमध्ये बाळा नर, संजय देरकर,…

Read More
मोठी बातमी! या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार

मोठी बातमी! या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार मुंबईत परतले असून नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची…

Read More
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात…

Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळणार असून, हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीहून मुंबईत…

Read More
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टेन्शन वाढवलं, ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टेन्शन वाढवलं, ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?

शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना शिंदे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. रविवारपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यात मळ्यात होती. मात्र अखेर त्यांनी देखील रविवारीच आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं, त्यामुळे…

Read More
27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर

27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर

जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र या सर्वांमध्ये एक 27 वर्षे जुना चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होतोय. कौटुंबिक कथानकाचा हा चित्रपट सध्या जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. हा चित्रपट 1999 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती….

Read More