Headlines

Maha Mumbai Coverage

27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर

27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर

जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र या सर्वांमध्ये एक 27 वर्षे जुना चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होतोय. कौटुंबिक कथानकाचा हा चित्रपट सध्या जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे. हा चित्रपट 1999 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती….

Read More
स्कोडाच्या नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक SUV ‘Peaq’ चा रॉयल लूक समोर; केबिन डिझाईन आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

स्कोडाच्या नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक SUV ‘Peaq’ चा रॉयल लूक समोर; केबिन डिझाईन आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी स्कोडा आपली नवीन -सीटर एसयूव्ही ‘Skoda Peaq’ लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वीच या कारच्या अंतर्गत रचनेचा खुलासा झाला असून यामध्ये वायरलेस चार्जिंग आणि प्रीमियम केबिन डिझाईन देण्यात आले आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी कारमध्ये 63kWh आणि 91kWh क्षमतेचे बॅटरी पॅक मिळण्याची दाट शक्यता आहे स्कोडा 23 जून रोजी आपली नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक…

Read More
Sanjay Raut : ये जिना भी क्या जिना है लल्लू? फुटीर खासदार मुंबईत येताच संजय राऊतांचं ट्विट

Sanjay Raut : ये जिना भी क्या जिना है लल्लू? फुटीर खासदार मुंबईत येताच संजय राऊतांचं ट्विट

शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले असून गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या या नाट्याचा शेवटचा अकं आज मुंबईत पार पडत आहे. ठाकरे गटातील 6 बंडखोर , फुटीर खासदार ज मुंबईत परतले असून नंदनवन येथे शिवसेना शिंदे गटातचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानमतर त्यांचा…

Read More
Vaibhav Sooryavanshi ला वारंवार दुखापती होतील, दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी नाही बोलला, त्याने जे हेरलं ते खूप महत्वाचं

Vaibhav Sooryavanshi ला वारंवार दुखापती होतील, दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी नाही बोलला, त्याने जे हेरलं ते खूप महत्वाचं

टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशीने काल तुफान बॅटिंग केली. श्रीलंका अ विरुद्ध फायनलमध्ये वैभवने 29 चेंडूत 94 धावा चोपल्या. श्रीलंका अ कडून सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. त्याने सामन्याचा नूरच पालटून टाकला. वैभवने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. 10 फोर आणि 8 सिक्स मारले. वैभवने त्याच्या या वादळी खेळीने भारतातील लाखो क्रिकेट चाहत्यांचं…

Read More
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर

Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निकालानंतर विविध मतदारसंघांमध्ये झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग आणि फुटलेल्या मतांची आकडेवारीही समोर येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अनेक ठिकाणी पक्षनिहाय अपेक्षित मतदान…

Read More
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे….

Read More