Headlines

Maha Mumbai Coverage

ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही…

ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही…

ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे, तर फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला आणि ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बंडखोर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता…

Read More
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का

Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. बंडखोरीमुळे चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला असून महायुतीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नाशिकमध्ये विजय मिळवला असून केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगितले जात आहे. गीते…

Read More
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?

Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे. या निवडणुकीत सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड-नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर, बीड तसेच…

Read More
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील वाद विकोपाला, बड्या नेत्याची थेट पोस्ट, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच..

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील वाद विकोपाला, बड्या नेत्याची थेट पोस्ट, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच..

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले होते. त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. 6 खासदारांनी बंडखोरी केल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे गटाला बसला. या खासदारांनी मनधरणी करण्याचेही काम शिवसेना ठाकरे गटाने केले. मात्र, राऊतांनी केलेल्या टीकेनंतर हे…

Read More
सुषमा अंधारे ढेकूण, शिवसेनेचं रक्त पित्ये .. संतप्त कृष्णा अष्टीकर यांचा जोरदार हल्ला

सुषमा अंधारे ढेकूण, शिवसेनेचं रक्त पित्ये .. संतप्त कृष्णा अष्टीकर यांचा जोरदार हल्ला

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 11 जागांवर आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. नांदेडमध्येही , सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे हिंगोली-परभणीचे…

Read More
Maharashtra News LIVE : भाजपला पक्षफोडी करून संविधान बदलायचंय- आदित्य ठाकरे

Maharashtra News LIVE : भाजपला पक्षफोडी करून संविधान बदलायचंय- आदित्य ठाकरे

22 Jun 2026 12:51 PM (IST) 17 वर्षानंतर हा निकाल आला, याविषयी मी समाधानी- मल्हार पाटील महायुती म्हणून आम्ही काम करणार, अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर आणि पवन राजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “माझ्या आजोबाच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं, हे कोर्टाने नमूद केलं आहे. मी…

Read More