शिवसेना ठाकरे गटाच्या 3 बंडखोर खासदारांचा मोठा निर्णय, दिल्लीहून पुन्हा परतणार, थेट खासगी विमानाने…, मोठी बातमी समोर
ठाकरेंचे तीन बंडखोर खासदार दिल्लीहून परतणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच खासदार हे दिल्लीमध्ये असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच होते,…