Headlines

Maha Mumbai Coverage

मोदी असताना तुम्हाला पंतप्रधान व्हायची का घाई ?- संजय राऊत यांची शाह यांच्यावर टीका

मोदी असताना तुम्हाला पंतप्रधान व्हायची का घाई ?- संजय राऊत यांची शाह यांच्यावर टीका

आपचे राज्यसभेचे खासदार पळवल्याने सुरु झालेले देशातील भाजपाचे पक्ष फोडण्याचे कारस्थान अखेर पुन्हा महाराष्ट्रात येऊन थांबले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेची चार वर्षांपूर्वी उभी शकले केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे ९ पैकी ६ खासदार फोडण्याचे ऑपरेशन टायगर घडले आहे. या ६ खासदारांनी अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यावर सस्पेन्स कायम असताना आता शिवसेना नेते संजय राऊत…

Read More
ENG vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडला दणका, कर्णधार जो रूटने सांगितलं काय चुकलं?

ENG vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडला दणका, कर्णधार जो रूटने सांगितलं काय चुकलं?

ENG vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडला दणका, कर्णधार जो रूटने सांगितलं काय चुकलं?Image Credit source: England Cricket Twitter वर्ल्डकप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिली आणि 1-1 ने बरोबरी साधली. दुसर्‍या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इ्ंग्लंडच्या बाजूने लागला होता…

Read More
ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच…

ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच…

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता शिवसेना ठाकरे गटात फक्त तीनच खासदार आहेत. दरम्यान आजच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरसंदर्भात पुरावा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला…

Read More
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काही कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या फोटोंच्या आधारे विविध दावे आणि आरोप केले जात असताना गिरीश महाजन यांनी हे सर्व फोटो बनावट, मॉर्फ केलेले आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी संबंधित फोटो…

Read More
अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!

अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!

आज भारतासह परदेशातील 5,000 हून अधिक केंद्रांवर NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने ही पुनर्परीक्षा आयोजित केली आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्याने ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून यावेळी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15…

Read More
IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्री

IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्री

IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्रीImage Credit source: Getty Images IND vs ENG ODI Series: भारताने अफगाणिस्तानला वनडे मालिकेत 3-0 ने मात दिली. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात पुढच्या मिशनची तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका…

Read More