Headlines

Maha Mumbai Coverage

अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!

अन् गेट बंद झाला, NEET परीक्षेचं स्वप्न राहिलं अधुरं, 60 सेकंद उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा!

आज भारतासह परदेशातील 5,000 हून अधिक केंद्रांवर NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने ही पुनर्परीक्षा आयोजित केली आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्याने ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून यावेळी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15…

Read More
IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्री

IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्री

IND vs ENG: वनडे वर्ल्डकप 2023 पासून तीन वर्षे संघातून बाहेर, आता 2027 स्पर्धेसाठी संघात एन्ट्रीImage Credit source: Getty Images IND vs ENG ODI Series: भारताने अफगाणिस्तानला वनडे मालिकेत 3-0 ने मात दिली. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात पुढच्या मिशनची तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका…

Read More
शिंदे सेना की ठाकरे गट? ओमराजे करणार घोषणा, धाराशीवमध्ये पोलीस अन् कार्यकर्त्यांची फौज, नेमकं काय घडतंय?

शिंदे सेना की ठाकरे गट? ओमराजे करणार घोषणा, धाराशीवमध्ये पोलीस अन् कार्यकर्त्यांची फौज, नेमकं काय घडतंय?

Omraje Nimbalkar : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटलेले आहेत, असे सांगितले जात होते. आता मात्र या सहा खासदारांमधील एक असलेले ओमराजे निंबाळकर यांनी मात्र सध्या वेगळीच भूमिका घेतली आहे. अगोदर बंडखोरी करण्याच्या मानसिकतेत असलेले ओमराजे सध्या मात्र मी विचार करून, कार्यकर्त्यांशी बोलून शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे की…

Read More
शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो, सुप्रिया सुळेंवर या नेत्याची जहरी टीका…

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो, सुप्रिया सुळेंवर या नेत्याची जहरी टीका…

माजलगावामध्ये एका नगरसेविकेचे कुणबी सर्टिफिकेट जात पडताळणी समितीने रद्द केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की ही प्रमाणपत्रे रद्द करावेत अशी मागणी ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी केली आहे. प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांनी समित्यांवर दबाव टाकण्याचे काम केले आहे‌. बोगस जात प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी त्यांनी केली…

Read More
मान्सूनला का लागली धाप? पाकिस्तानी वाऱ्यांनी केला घात? पाऊस कधी दाखल होणार? यामागचं सायन्स समजून घ्या

मान्सूनला का लागली धाप? पाकिस्तानी वाऱ्यांनी केला घात? पाऊस कधी दाखल होणार? यामागचं सायन्स समजून घ्या

IMD Forecast Monsoon Alert Rainfall: मान्सून अडकला आहे. जून महिना आता निरोप घेत आहे, तरीही पावसाने हुलकावणी दिली आहे. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाची 40 टक्क्यांची तूट आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळाशी खेळताना पावसाने मोठी दांडी मारली. वादळी वाऱ्याचा हा पिंगा सध्या राजस्थानच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानी पट्ट्यात तसेच पूर्व बिहार आणि पश्चिम बंगालच्या जवळपास आहे. त्यामुळे…

Read More
धनुषच्या या गाण्याची देशभरात रंगलेली चर्चा, फक्त 6 मिनिटांत लिहिलं हे गाणं, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

धनुषच्या या गाण्याची देशभरात रंगलेली चर्चा, फक्त 6 मिनिटांत लिहिलं हे गाणं, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

2011 साली प्रदर्शित झालेले ‘व्हाई दिस कोलावेरी डी’ हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक गाणे ठरले. 2012 मधील 3 या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्याने रिलीज होताच भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. Source link

Read More