Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या…