Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजुल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी अजूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब…