नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?
इराणवर इस्राईल-US ने हल्ला केल्यानंतर जवळपास १५ दिवस झाले आहेत. या हल्ल्यानंतर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. या युद्धात पहिल्याच टप्प्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह टॉपची नेतृत्वफळी संपवण्यात आली. आता त्यांचे पूत्र मोजताबा खामेनेई यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.मोजताबा खामेनेई हे या हल्ल्यात जखमी झाल्याचे म्हटले जात असताना…