देशातील सर्वात लांब ट्रेन, जिची लांबी 3.5 किमी, 295 डब्बे ओढण्यासाठी लागतात 6 इंजिन, काय आहे नाव?
तिची प्रचंड लांबी आणि मोठी वहन क्षमता यामुळे ती देशभरात चर्चेचा विषय ठरली. ही मालगाडी कोळसा वाहतूक करण्यासाठी वापरली जाते. या प्रवासात ही ट्रेन सुमारे 27,000 टन कोळसा वाहून नेते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 11 तास 20 मिनिटे लागतात. Source link