केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
महाराष्ट्र ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर राजकीय वाद विवादांनी जोर धरला आहे. अशातच संजय दिना पाटलांच नाव समोर येत आल्याच चित्र आहे. त्यांनी अलीकडेच पत्रकारांना शिवगळ केली होती, त्यात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान, मनसे नेते संजय संदीप देशपांडे यांनी खसदार संजय दीना पाटील यांचे विधान अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगितले. इतकेच नाही…