या 6 सवयी ज्या तुम्हाला आजारी करु शकतात, हॉर्वर्ड येथील तज्ज्ञाने दिला काय सल्ला
आपल्या दैनंदिन जीवनात काही सवयी अंगवळणी पडलेल्या असतात. मात्र, या सवयांनी आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. उदा. रात्री उशीरापर्यंत जागणे, चुकीचा आहारण घेणे, कमी पाणी पिणे, किंवा एकाच जागी अनेक तास बसून राहणे आदी. मात्र, कालांतराने या सवयी गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात. यातील मोठी गोष्ठ ही की याची जाणीव आपल्या शरीराकडून होत असतो….