लिक्विड फाउंडेशन की कॉम्पॅक्ट पावडर? त्वचा उजळण्यासाठी परफेक्ट काय?
कोणताही कार्यक्रम असेल किंवा बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर, महिलांना मेकअप करायला प्रचंड आवडतो.. आजच्या काळात मेकअप तर सर्वत महिलांसाठी महत्त्वाचा आहे… पणअनेक महिलांसमोर आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी लिक्विड फाउंडेशन वापरावे की कॉम्पॅक्ट पावडर, हा प्रश्न असतो. आज बाजारात अनेक प्रकारचे ब्रँड्सचे सौंदर्य प्रसाधने आहे, पण आपल्या त्वचेसाठी काय लाभदायक आहे… याबद्दल माहिती असणं गरजेचं…