वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, थेट इंडिगोच्या विमानावर पडली वीज, थेट प्रवाशी..
मोठ्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका इंडिगोच्या विमानाला बसला आहे. थेट इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली. कोलकातामध्ये आलेल्या तीव्र वादळाच्या वेळी इंडिगोच्या एका विमानावर वीज पडली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. ही घटना विमान आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना घडली. या घटनेनंतर विमान काही विमानतळावरच थांबले. विमानाचे लाईट…