मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर?Image Credit source: टीव्ही 9 मराठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव…