जगाला ज्याची भीती तीच धक्कादायक धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, जगात हाहाकार, कोणत्याही..
इराण आणि अमेरिका युद्धात दोन्ही देश माघार घेत नाहीत. या युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेला नवा प्रस्ताव दिला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अगोदर युद्ध थांबवा आणि नाकेबंदी काढा. आम्ही होर्मुज खाडी खुली करतो. मात्र, सध्या परमाणूच्या मुद्द्यात कोणत्याही प्रकारची चर्चा नको. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रस्ताव मंजूर…