Headlines
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!

Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!

राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही लोकप्रतिनिधींना पक्षांतरासाठी मोठ्या आर्थिक ऑफर दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, बंडखोरी केलेल्या एका खासदाराला मोठी रोख रक्कम देण्यात आल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. तसेच विकास निधीच्या…

Read More
FIFA : फूटबॉलपटूचं कुटुंब संकटात! फुटबॉल सोडण्याचा विचार होता, पण आईने रोखलं आणि आता..

FIFA : फूटबॉलपटूचं कुटुंब संकटात! फुटबॉल सोडण्याचा विचार होता, पण आईने रोखलं आणि आता..

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एक नाव चर्चेत आहे. इराकचा 30 वर्षीय फुटबॉलपटू अमीन हुसैनची चर्चा रंगली आहे. सध्या स्टार फुटबॉलपटू म्हणून ख्याती असलेल्या अमीनची कहाणी संघर्षमय आहे. यशाची वाट दु:ख आणि वेदनेतून इथपर्यंत पोहोचली आहे. (Photo: Getty) अमीन हुसैन 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांची अल कायदाने हत्या केली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्याच्या भावाचं आयसिसने…

Read More
लोक त्यांना बाXX म्हणतात, गिरीश महाजनांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली, वादग्रस्त वक्तव्य

लोक त्यांना बाXX म्हणतात, गिरीश महाजनांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली, वादग्रस्त वक्तव्य

संजय राऊत यांची महाजन यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी…

Read More
Modi सरकारला ३६२ खासदार का हवेत?, टीएमसीचे २०, उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले, उर्वरित ४४ कुठून आणणार ?

Modi सरकारला ३६२ खासदार का हवेत?, टीएमसीचे २०, उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले, उर्वरित ४४ कुठून आणणार ?

१४ जून रोजी टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभेच्या खासदारांनी कोणालाही माहिती नसलेल्या NCPI पक्षामध्ये प्रवेश केला. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली आहे. या आधी २४ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीच्या १० पैकी ७ राज्य सभेच्या खासदारांनी बंडखोरी केली होती. हे सर्व खासदार भाजपात किंवा एनडीएच्या सहकारी पक्षात सामील होत…

Read More
19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम

19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम

बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले…

Read More
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!

Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या संसदीय बैठकीस अनेक खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून, याप्रकरणी पक्षाकडून पुढील कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी बोलावण्यात आलेल्या बैठकीलाही काही खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर पक्षाकडून पुन्हा व्हीप जारी करून संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात…

Read More