देवाभाऊ राम, नितेश राणे त्यांचे हनुमान, मुनी निलेशचंद्र यांच्या विधानाची चर्चा, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर म्हणाले…
Nileshchandra Muni : मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच ठाकरे गटाकडून आक्षेप घेतले जात आहेत. जैन धर्मियांकडून जैन मुनींच्या स्वागतासाठी रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. दरम्यान, अनेक ठिकाणी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध झाल्यानंतर त्यांच्यावर दुसरा रंग लावण्यात आला आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून…