गडगंज श्रीमंत होती रेखा यांची सावत्र आई, नवऱ्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, दारूच्या आहारी जाताच 19 महिने कोमात त्यानंतर…
अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण रेखा यांच्या सावत्र आईने देखील आयुष्यात अनेक यातना सोसल्या आहेत. रेखा यांच्या सावत्र आईने त्याकाळी जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. पण विवाहित जेमिनी गणेशन यांच्यासोबत लग्न करणं त्यांची सर्वात मोठी चूक ठरली… रेखा यांच्या सावत्र आई सावित्री यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या त्या…