Headlines
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण… मोठं घडणार?

राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण… मोठं घडणार?

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते, असा दावा संजय राऊतांनी केला होता. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंच्या ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा अशा प्रतिक्रियमुळे एकच खळबळ उडाली….

Read More
डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Why Mosquitoes Bites : डास म्हणजेच मच्छर या पृथ्वीतलावर शेकडो वर्षांपासून आहे. डास अंगाला चावल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच अंगाला डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना वारंवार केल्या जातात. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की डास एखाद्या व्यक्तीला खूपच चावत असतात. चार ते पाच लोक एकत्र बसलेले असतानाही…

Read More
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार

Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार

राज्यातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत महिला बचत गटांना एक हेक्टर जमीन लीज तत्त्वावर (भाडे तत्वावर) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला बचत गटांना ही जमीन पाच वर्षांच्या कालावधीसाठी वापरण्यास…

Read More
फक्त 24 तासात पैशांची त्सुनामी, जगातील 500 श्रीमंतांनी कमावले 336 अब्ज डॉलर, हा अब्जाधीश ठरला नंबर वन

फक्त 24 तासात पैशांची त्सुनामी, जगातील 500 श्रीमंतांनी कमावले 336 अब्ज डॉलर, हा अब्जाधीश ठरला नंबर वन

World’s 500 Richest : आजचा दिवस जगातील श्रीमंतांसाठी मोठी पर्वणीच ठरला आहे. Bloomberg Billionaires Indexच्या अनुसार, न्यूयॉर्कमध्ये बाजार बंद होईपर्यंत जगातील 500 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत 336 अब्ज डॉलरची घसघशीत वाढ झाली आहे. ही एका दिवसातील वाढलेली आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्याशिवाय या 500 अब्जाधिशांची एकूण संपत्ती 13.3 ट्रिलियन डॉलवर पोहोचली आहे. त्यामुळे या अब्जाधिशांसाठी…

Read More
LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, उत्पादनात वेग आणण्याची कतारची तयारी, २ महिन्यात ८० टक्के उत्पादन वाढेल..

LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, उत्पादनात वेग आणण्याची कतारची तयारी, २ महिन्यात ८० टक्के उत्पादन वाढेल..

इराण आणि अमेरिकेत सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर कतारने लिक्वीफाईड नॅचरल गॅस ( LNG ) च्या पुरवठा वेगाने वाढवण्याची योजना आखली आहे. कतारचे टार्गेट दोन महिन्याच्या आता जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्षमता बहाल करण्याची योजना आहे. कतारची एलएनजी फॅसिलिटीला ऑपरेट करणारी कंपनी ‘कतार…

Read More
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच… संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार

Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच… संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता…

Read More