तुम्हीही ही चूक करताय का? कारचे इंजिन ऑइल आणि फिल्टर्स कधी बदलावेत, जाणून घ्या
तुमच्या कारची तब्येत उत्तम राखण्यासाठी वेळेवर देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. इंजिन ऑइलपासून ते ब्रेक पॅडपर्यंत, प्रत्येक भागाची झीज ठराविक काळानंतर होत असते. जर तुम्ही योग्य अंतराने या वस्तू बदलल्या नाहीत, तर इंजिनवर ताण पडू शकतो. कारची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी या देखभालीच्या टिप्स पाळणे फायद्याचे ठरते. अनेकदा लोक आपल्या गाडीची सर्विसिंग पूर्णपणे सर्व्हिस सेंटरवर सोडून…