Pankaja Munde PA Anant Garje Wife: लग्नाला वर्षही झालं नाही, नवऱ्याचे अनैतिक संबंध, मोबाईलमधील चॅटिंग वाचलं अन् गौरी गर्जेंनी टोकाचं पाऊल उचललं
मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने मुंबईतील घरात काल (शनिवारी, ता२२) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि…