Headlines
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. माहितीनुसार, नालासोपारा स्थानकावरील चारही रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने…

Read More
मी पँटमध्येच… दाऊदचा फोन येताच ललित मोदी घाबरले, नेमकं काय घडलं होतं?

मी पँटमध्येच… दाऊदचा फोन येताच ललित मोदी घाबरले, नेमकं काय घडलं होतं?

आईपीएलचे संस्थापक आणि माजी क्रिकेट प्रशासक ललित मोदी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका जुन्या फोन कॉलचे वर्णन करत मोठा खुलासा केला. एएनआयशी बोलताना ललित मोदी यांनी सांगितले की, जेव्हा दाऊद इब्राहिमकडून त्यांना फोन आला तेव्हा ते इतके घाबरले की त्यांची प्रकृती बिघडली. आता…

Read More
Siya Goyal : अश्लील हावभाव नाही हो! या कारणामुळे दाखवले मधले बोट…सियाच्या बचावासाठी वडील आले समोर

Siya Goyal : अश्लील हावभाव नाही हो! या कारणामुळे दाखवले मधले बोट…सियाच्या बचावासाठी वडील आले समोर

केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी Image Credit source: एजन्सी Siya Goyal Middle Finger indication : केतन अग्रवाल याची विश्वासघाताने त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने खून केल्याचा आरोप आहे. प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून तिने केतनला लोहगडावरून ढकल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत….

Read More
वरळीवर कोणाचा सातबारा… सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?

वरळीवर कोणाचा सातबारा… सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. वरळीतील किंगमेकर आणि आदित्य ठाकरे…

Read More
वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान

भारतीय संघातील 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची चर्चा क्रीडाविश्वात होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळणार? याची उत्सुकता लागून आहे. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या खेळाडूबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे टॅलेंड आहे, पण इंग्लंडच्या स्थितीत धावा करणं वैभवला आव्हानात्मक असेल. (PC-GETTY IMAGES) Source link

Read More
एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

या सीरिजचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले असून, राजकुमार हिरानी यांनी ही सीरिज निर्माण आणि निर्मित केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाद्वारे राजकुमार हिरानी यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. कथेत जुन्या विचारांचा एक पोलिस अधिकारी आणि आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेला तरुण तज्ज्ञ एकत्र येऊन अत्यंत धोकादायक सायबर गुन्हेगाराचा शोध घेतात. Source link

Read More