मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यानंतर टीएमसीच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करून NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पंजाबमधील काँग्रेसचे काही खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर…