Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही बसला असून, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री…