Headlines
Bobby Deol : पूजा भट्टनंतर बॉलिवूडमधल्या अजून एका मुलीने दिली बॉबी देओलसोबतच्या प्रेमाची कबुली, तिने निलमचं सुद्धा नाव घेतलं

Bobby Deol : पूजा भट्टनंतर बॉलिवूडमधल्या अजून एका मुलीने दिली बॉबी देओलसोबतच्या प्रेमाची कबुली, तिने निलमचं सुद्धा नाव घेतलं

पूजा भट्ट नंतर बॉलिवूड कुटुंबाशी संबंधित असलेल्या अजून एका मुलीने बॉबी देओल सोबत अफेअरची कबुली दिली आहे. संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी फराह खान अलीने बॉबी सोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. फराह खान अली आणि बॉबी देओलचच्या लव लाइफ बद्दल अनेक दावे केले जायचे. असं म्हटलं जातं की, नीलम कोठरीमुळे त्यांचं ब्रेकअप झाला. या…

Read More
SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका

SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील दुसरा टी 20I सामना हा 4 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात 2 मॅचची अनऑफीशियल टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पहिला सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज…

Read More
Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच  मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?

Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?

भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनुसार त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याने दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळणार…

Read More
ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय

ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय

इंग्लंड क्रिकेटने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दुसरा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. इंग्लंडने घेतलेला निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (PC-GETTY IMAGES) पहिल्या टी 20I सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडने दुसऱ्या मॅचमधून बाहेर केलं आहे. साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात…

Read More
ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दुसरा टी 20I सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी परंपरेनुसार 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण तयार असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे….

Read More
या जोडप्याने कंजुषी करून करून केली 12 कोटींची बचत, वयाच्या चाळीशीत घेतली रिटायरमेंट; आता…

या जोडप्याने कंजुषी करून करून केली 12 कोटींची बचत, वयाच्या चाळीशीत घेतली रिटायरमेंट; आता…

जगात अनेक प्रकारचे लोकं आहेत. काही आगळेवेगळे तर काही जगावेगळे आहेत. एक कपल हे जगावेगळ्या प्रकारात मोडतंय. या कपलने कंजुषीचा कळस गाठलाय. कंजुषी करत करत या कपलने तब्बल दोन चार लाख नव्हे तर 12 कोटी रुपये वाचवले आहेत. कंजुषीची हद्द म्हणजे त्यांनी सर्दीमध्ये हिटर सुद्धा लावला नाही. फोनचं चार्जिंगही बाहेरूनच केलं. अशा अनेक गोष्टी करत…

Read More