Car Insurance: पावसाळ्यात कार-बाईक गेली वाहून.. झाड पडून झाले नुकसान, तर मिळतो का विमा?
वाहन अपघात विमा Image Credit source: एजन्सी Car Insurance Claim: गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पुण्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. वाहनं पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. त्यामुळे घरासह दुकानात पाणी शिरले आहेत. कार, इतर वाहनं ही पाण्यात बुडाली. तर काही परिसरात दुचाकी, चारचाकीवर झाडं पडून…