रामाचे नाव घेऊन…चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व…
अलीकडेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागातील अधिकारांचे विभाजन करून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा निर्णय 12 वर्षांपूर्वी झाला होता. बदलत्या काळानुसार कामाचे विभाजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत…