Headlines
Sar Tan Se Juda controversy : ज्या शाळेत वाजले ‘सर तन से जुदा’, ती पाडावी लागेल, भाजपा नेते किरीट सोमय्या काय म्हणाले

Sar Tan Se Juda controversy : ज्या शाळेत वाजले ‘सर तन से जुदा’, ती पाडावी लागेल, भाजपा नेते किरीट सोमय्या काय म्हणाले

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. या व्हिडीओ शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात मुले परफॉर्म करताना दिसत आहेत. काही मुले हातात नकली तलवारी घेऊन ‘सर तन से जुदा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हे गाणे वाजल्याने या प्रकरणात शाळेवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात काल भाजपा…

Read More
Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी…

Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी…

Aamir Khan Marriage : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खानच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर खानने स्वत:च याबात माहिती दिली आहे. आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. गुरुवारी मुंबईत प्रीतम अँड पेड्रो चित्रपटाच्या…

Read More
7000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला ओप्पोचा हा पॉवरफूल फोन भारतात लाँच

7000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला ओप्पोचा हा पॉवरफूल फोन भारतात लाँच

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत अनेक मोबाईल कंपन्या त्यानुसार फोन सादर करत असतात. अशातच ओप्पो कंपनीने त्यांच्या ओप्पो रेनो 16 सिरीजमध्ये नवीन ओप्पो रेनो 16c स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. तर या फोनच्या प्रमुख फिचर्समध्ये 7,000mAh बॅटरी, सोनी कॅमेरा सेन्सर, 80W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर…

Read More
शिवसेना शिंदे गटात जाण्याचं कधी ठरलं? कोणी कोणाला संपर्क केला? सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटात जाण्याचं कधी ठरलं? कोणी कोणाला संपर्क केला? सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर सचिन आहिर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन आहिर यांची विधान परिषतेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका झाली. या सर्व प्रश्नांना आता त्यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा तुम्ही…

Read More
वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर?

वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर?

काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी…

Read More
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. माहितीनुसार, नालासोपारा स्थानकावरील चारही रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने…

Read More