शिवतीर्थवर पोलीस दाखल, अमित ठाकरे म्हणाले तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो
Amit Thackeray : नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे…