Amit Thackeray Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवरायांच्या 4 महिने झाकून ठेवलेल्या पुतळ्याचं अनावरण केलं, क्षत्रिय मराठा फाऊंडेशन अमित ठाकरेंचा सत्कार करणार
नेरूळ: नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) समर्थनार्थ आता राज्यातील क्षत्रिय मराठा फाउंडेशन मैदानात उतरले आहे. अमित ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल क्षत्रिय मराठा फाउंडेशनने तीव्र निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण करण्यात येत असेल आणि त्यावर जर गुन्हा दाखल करण्यात येत…