Sanjay Raut On Ashok Kharat Case | खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
अशोक खरात प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, हा या प्रकरणातील मूळ प्रश्न आहे. या मंत्र्यांना संबंधित सर्व गुन्ह्यांची माहिती होती, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, फडणवीस यांच्या मित्र पक्षातील…