BMC Elections | उद्धव ठाकरेंची Matoshree वर MMR महापालिका रणनीतीवर बैठक
राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक थोड्याच वेळात मातोश्री येथे होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने बोरिवली, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी रणनीतीवर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने, त्या जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे यांच्या…