Headlines
Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुंबई महापालिकेच्या कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज आणि गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, हायकोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष   Source link

Read More
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी

शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकास 5 लाखाच्या खंडणीप्रकरणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस (police) कोठडी सुनावली आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे राय यांनी 35 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी, 5 लाख रुपये लाच (Bribe) स्वीकारताना आरोपी राय यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच आरोपीने संबंधित कंत्राटादारकडून 8 लाख रुपयांची…

Read More
पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका

पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यातून भाषण करताना पनवेलमधील डान्सबारचा (dancebar) उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक डान्सबार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पनवेलमधील मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी येथील नाईड राईड डान्सबारची मध्यरात्री तोडफोड केली होती. या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली होती. मात्र, आता आरोपींना…

Read More
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) मार्ग मोकळा झाला असून लवकरच बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची आता बैठक होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीला जाणार आहेत….

Read More
आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ

आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ

Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील 27 टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आज न्यायालयाने आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळं राज्यात…

Read More
ओबीसी आरक्षणासह निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणासह निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (SC) आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालायने नव्या प्रभार रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका (Election) या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे….

Read More