Somnath Suryawanshi case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका, प्रकाश आंबेडकर ट्विट करुन म्हणाले…
Somnath Suryawanshi case: काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला मोठा झटका दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता, असा दावा पोलीस आणि राज्य सरकारने केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi case) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात…