ED Raids: वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्ताची तब्बल 18 तासानंतर ईडीकडून चौकशी पूर्ण; छापेमारीत नेमकं काय-काय घडलं?
Vasai-Virar : वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर ईडीने (ED Raid) केलेली कारवाई आता पूर्ण झाली आहे. मंगळवारी (29 जुलै) सकाळी 7. 30 वाजता सुरु झालेली हि कारवाई अखेर तब्बल 18 तासानंतर पूर्ण झाली आहे. या कारवाईत ईडी ने कुणालाही ताब्यात घेतले नसून, काही कागदपत्र, हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतला असल्याची…