Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंसाठी छातीचा कोट करुन उभी राहिली, काँग्रेसला चांगलच सुनावलं!
Saamana Agralekh On Raj Thackeray Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आजच्या मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर आजच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून चांगलच सुनावलं आहे. गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरेकीवापर,…