माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले छगन भुजबळ; एका वाक्यात विषय संपवला
नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीवरुन वातावरण तापलं आहे. त्यातच, अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. मात्र,…