Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ 18 टक्के करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांकडून हे सुद्धा सांगण्यात आलय की, ते 25 टक्के रशियन टॅरिफ हटवत आहेत. त्यानंतर भारताचा त्या देशांच्या यादीत समावेश झालाय, ज्यांच्यावर अमेरिकेत 20 टक्क्यापेक्षा कमी टॅरिफ आहे. टॅरिफ कपातीच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं…