Central Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्यांना पाच ते सहा तास उशीर, 'या' रेल्वेंचा मार्ग बदलला
Central Railway : देवळाली (Deolali) ते नाशिक (Nashik) दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर ही घडली घटना आहे. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदरच अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा ओव्हरहेड वायर तुटली होती. तेथील काम पूर्ण झाल्यावर नाशिकरोडजवळ वायर तुटली. सध्या…