Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: पोलिसांनी रात्री जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला कुठे नेलं, लोकेशन गुप्त, समोर आली मोठी अपडेट
मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याचं दिसून येतंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad vs Gopichand Padalkar) यांच्या शिविगाळनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल (गुरूवारी, ता-18) संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला…