या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी
जगात एखादा देश असा असेल की जिथे सकाळचा नाश्ता करायला हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल येईल. एका चहाची किंमत २० हजार रुपये असेल. आणि फॅमिलीसह हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल भरावे लागत असेल. तुम्हाला वाटेल की हा कल्पनेचा खेळ आहे.परंतू हे एकदम सत्य गोष्ट आहे. हा देश भारतापासून हवाई मार्गाने केवल अडीच हजार…