IPL 2026: हा तर फुसका बार निघाला, 25 कोटी घेणारा कमॅरुन ग्रीन पहिल्या 3 सामन्यात फ्लॉप
आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात काही खेळाडूंना तगडा भाव मिळतो. मात्र त्यापकैी 1 खेळाडू सर्वात महागडा ठरतो. सर्वाधिक भाव मिळाल्याने या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र क्वचितच महागड्या खेळाडूंना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आली आहे. या 19 व्या मोसमातील खेळाडूही आतापर्यंत प्राईज टॅगला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI)…