Headlines
IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…

IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…

IPL 2026: .. जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला… Image Credit source: टीव्ही 9 कन्नडवरून आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम सुमार झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्नांना सुरूवातीलाच धक्का बसला आहे. कारण तीन…

Read More
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना हुशार जबाबदार आणि आत्मविश्वासू बनतील ‘या’ लाईफ स्किल्स

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना हुशार जबाबदार आणि आत्मविश्वासू बनतील ‘या’ लाईफ स्किल्स

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठी केवळ खेळ व मज्जामस्ती करण्याचे दिवस असतात. पण या सुट्टीत त्यांना मज्जामस्तीच त्यांच्या कलेने त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे कौशल्य योग्य पद्धतीने शिकवली गेली, तर ते भविष्यासाठी अधिक स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि बुद्धिमान बनू शकतात. मुलांना त्यांच्या खेळातून मजेशीर पद्धतीने शिकवलेली ही कौशल्ये ओझे न वाटता शिकण्यास मदत करतात आणि ते मुलांच्या पुढील आयुष्यासाठी…

Read More
Congress On Parth Pawar | तर काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा, मला विश्वास आहे की…बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?

Congress On Parth Pawar | तर काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा, मला विश्वास आहे की…बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी निवडणुकीसंदर्भात ठाम भूमिका मांडताना, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही रोखता येत नाही. जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं. येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही,” असे…

Read More
उन्हाळी सुट्टीत हैदराबाद फिरायला जाताय तर ‘या’ 5 सर्वोत्तम स्थळांना द्या भेट

उन्हाळी सुट्टीत हैदराबाद फिरायला जाताय तर ‘या’ 5 सर्वोत्तम स्थळांना द्या भेट

आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हैदराबाद शहर हे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हैदराबादला फिरायला गेल्यावर आपल्या सर्वांच्या मनात पहिले प्रसिद्ध असलेले चारमिनार आणि बिर्याणी आठवते. पण यापलीकडेही हैदराबाद शहर डोंगरमाथ्यावरील ठिकाणांसाठीही ओळखले जाते. जरी बहुतेक लोकं याला एक गजबजलेले शहर म्हणून ओळखत असले तरी, त्याचे वैशिष्ट्य त्याच्या जवळ असलेल्या अनोख्या थंड हवेच्या ठिकाणांमध्ये…

Read More
इराण बेचिराख करण्याआधी भारतातील…. डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या बैठकीचं गूढ वाढलं; युद्धात पुढं काय होणार?

इराण बेचिराख करण्याआधी भारतातील…. डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या बैठकीचं गूढ वाढलं; युद्धात पुढं काय होणार?

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आज (7 एप्रिल) रात्रीच्या आठ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. इराणने युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावर संमती न दाखवल्या, होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास अमेरिका इराणची उर्जा निर्मिती केंद्रे, पूल अशा महत्त्वाच्या ठिकाणांना बेचिराख करून टाकेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, इणेरिकेच्या या धमकीला इराणने न जुमानता…

Read More
Ashok Kharat | खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य

Ashok Kharat | खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य

भोंदू अशोक खरात प्रकरणावर संजय शिरसाट यांनी मत मांडलं असून त्यांनी SIT तपासाबाबत अनेक महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच्या चौकशीबाबत तसेच इतर मुद्यांवरही स्पष्ट मत मांडले. खरात प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, भोंदू खरात आता जेलमधून बाहेर पडणार नाही एवढं नक्की पण त्याला सपोर्ट करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा व्हावी. शिंदेच्या चौकशीबाबत ते म्हणाले की,…

Read More