Jitendra Awhad: जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं, मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा
Jitendra Awhad मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळालं. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात…